गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण होणार? पुरवठा आणि दरांबाबत मोठी अपडेट आली समोर
LPG Gas Cylinder : देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे आणि उशिरा होणाऱ्या पुरवठ्यामुळे सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या तणावाचा थेट परिणाम भारतातील इंधन बाजारावर होताना दिसत आहे. विशेषतः इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक प्रभावित झाल्याने गॅस पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक शहरांमध्ये सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांना … Read more