LPG गॅस सिलेंडरचे नवीन दर पाण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा
‘एक कुटुंब, एक कनेक्शन’ धोरण अधिक कडक!
१ जूनपासून सिलिंडर मिळणे का होईल मुश्किल?
बुकिंगवर बंदी: १ जूनपासून ज्या भागात पीएनजी पाईपलाईनची सुविधा आहे, तिथल्या ग्राहकांचे एलपीजी सिलिंडर बुकिंग किंवा रिफिलिंग पूर्णपणे रोखले जाणार आहे.
३० दिवसांची मुदत: पीएनजी कनेक्शन मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन बंद करणे अनिवार्य आहे. हे कनेक्शन सरेंडर करण्यासाठी सरकारने ३० जून २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
LPG gas सिलेंडरचे नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आता फक्त याच नागरिकांना मिळणार गॅस सिलेंडर येथे
अपवाद: ज्या भागात अजून पीएनजी पाईपलाईन पोहोचलेली नाही, तिथे मात्र पूर्वीप्रमाणेच एलपीजी सिलिंडर वापरता येईल.
सिलिंडर बुकिंगसाठी नवीन ‘डेडलाईन’ (Booking Rules):
घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकिंगमधील काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने दोन हप्त्यांमधील दिवसांचे अंतर बदलले आहे:
शहरी भाग: शहरात आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी २१ दिवसांऐवजी २५ दिवसांचा अवधी ठेवावा लागेल.
ग्रामीण भाग: ग्रामीण भागातील लोकांसाठी ही डेडलाईन ४५ दिवसांची ठेवण्यात आली आहे.
अनुदान (Subsidy) आणि कारवाई: